ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शताब्दी एक्स्प्रेसमध्ये प्रवशांना दिले शिळे अन्न

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 07, 2020 05:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शताब्दी एक्स्प्रेसमध्ये प्रवशांना दिले शिळे अन्न

शहर : मुंबई

          मुंबई - आज सकाळच्या सुमारास मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई ते अहमदाबादला जाणार्याट शताब्दी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना शिळे अन्न दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तसेच प्रवाशांना शिळ्या अन्नामुळे उलट्या होऊ लागल्या.

       दरम्यान, शताब्दी एक्स्प्रेसमध्ये सर्व प्रवाशांना सकाळी नेहमीप्रमाणे चहा, नाश्ता रेल्वेकडून देण्यात आला. या नाश्तामध्ये ब्रेड-बटर देण्यात आले होते. परंतु या ब्रेड-बटरची अंतिम दिनांक (एक्सपायरी डेट) निघून गेल्याने प्रवाशांच्या लक्षात आल्यास याप्रकरणी त्वरित तक्रार करण्यात आली आहे. या सर्व घटनेला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीच पाठिंबा दिला आहे. 
 
      या प्रकरणाची चौकशी आणि चाचपणी करून दोषीविरोधात कडक कारवाई करावी, अशी ग्वाही थेट रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली. या घटनेवर प्रकाश टाकून आयआरसीटीसी'च्या अधिकार्‍यांना 
काढून टाकण्यात आले आहेत. 


 

मागे

‘जर तुमच्याकडे कोणी आलं व तुमची माहिती विचारली, तर त्यांना ती देऊ नका - ममता बॅनर्जी 
‘जर तुमच्याकडे कोणी आलं व तुमची माहिती विचारली, तर त्यांना ती देऊ नका - ममता बॅनर्जी 

     पश्चिम बंगाल - मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सीएए, एनपीआर, एनआरसीच्या ....

अधिक वाचा

पुढे  

'फ्री काश्मीर' फलक दाखवणाऱ्या मुलीचे त्या फलकावर असे स्पष्टीकरण
'फ्री काश्मीर' फलक दाखवणाऱ्या मुलीचे त्या फलकावर असे स्पष्टीकरण

        मुंबई - गेट-वे ऑफ इंडियाजवळच्या आंदोलनातलं फ्री काश्मीरचं पोस्टर....

Read more