ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोव्हॅक्सिनचा दुसरा टप्पा नागपुरात सुरु

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 15, 2020 07:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोव्हॅक्सिनचा दुसरा टप्पा नागपुरात सुरु

शहर : नागपूर

नागपुरात कोव्हॅक्सिनच्या दुस-या टप्प्याच्या मानवी चाचणीला सुरुवात झालीय. गिल्लूरकक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दुस-या टप्प्यात 50 जणांना लस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत कोणालाही दुष्परिणाम दिसून आला नसल्याचं डॉ चंद्रशेखऱ गिल्लूरकर यांनी स्पष्ट केलं आहे.भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या लसीचच्या दुस-या टप्प्यातील मानवी चाचणीला सुरुवात झालीयदुसऱ्या टप्प्यात देशातील 8 केंद्रांची निवड कऱण्यात आली .नागपुरातील गिल्लूकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची निवड करण्यात आलीय.याबाबत माहिती देताना डॉ चंद्रेशेखर गिल्लूरकर म्हणाले की पहिल्या टप्प्यात 750 व्यक्तिंना लस देण्यात आली. दुस-या सॉटप्प्यात 380 जणांना लस देण्यात येयेत..त्याकरता नागपुरातील गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये 75 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यातील 25 जण कोरोनाबाधित वा कोरोना होवून गेल्याचं आढळून आल्यानं 50 जणांची मानवी चाचणीकरता निवड करण्यात आली..पहिल्या टप्प्यात 55 जणांना लस देण्यात आली होती. आता दुस-या टप्प्यात 12 ते 65 वयोगटातील 50 जणांना लस देण्यात आली.यामध्ये 12 ते 18 वयोगटातील 8 जणांचा समावेश आहे.तर 55 ते 65 वयोगटातीलही 8 जण आहेत तर 22 महिलांचाही समावेश आहे..दुस-या टप्प्यातील दुसरी लस 28 दिवसांनी देण्यात येणार आहे..भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन जानेवारीपर्यंत उपलब्ध होण्याचा विश्वासही डॉ चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी व्यक्त केलाय.

 

मागे

'व्यापाऱ्याला मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्या', कांदा निर्यात बंदीवर शरद पवार आक्रमक
'व्यापाऱ्याला मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्या', कांदा निर्यात बंदीवर शरद पवार आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल ....

अधिक वाचा

पुढे  

महिलांकरिता विशेष बससेवा उपलब्ध करावी, यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महिलांकरिता विशेष बससेवा उपलब्ध करावी, यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महिलांसाठी विशेष बससेवा सुरु करावी, अशी मागणी महिला आणि बालविकास मंत्री ॲड. ....

Read more