ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ई गव्हर्नन्स विषयी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 07:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ई गव्हर्नन्स विषयी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

शहर : delhi

गव्हर्नन्स 2019 विषयीच्या  22 व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन  8 आणि 9 ऑगस्ट रोजी मेघालयात शिलोंग मध्ये करण्यात आले आहे.  प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्यावतीने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय व मेघालय सरकारच्या सहकार्यानेही परिषद होत आहे. या परिषदेचे अध्यक्षस्थान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह भूषविणार आहेत.

देशाच्या ईशान्य भागात अशाप्रकारची ही पहिलीच परिषद होत आहे.या परिषदेत 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचे 500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होनार आहेत. या परिषदेमुळे ई गव्हर्नन्स विषयक विविध उपक्रमांची योग्य प्रकारे आखणी आणि अमलबजावणी करणे, विविध विषयांचे निवारण, परस्परांच्या अनुभवाची देवाण घेवाण करण्यासाठी आणि यशाची आखणी करण्यासाठी संबंधिताना एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. |   

 

मागे

स्वामीकारांच गाव पाण्याखाली
स्वामीकारांच गाव पाण्याखाली

चंदगड तालुक्यातील कोवाड हे गाव आपण ओळखतो ते स्वामीकार रणजीत देसाई यांचे गा....

अधिक वाचा

पुढे  

कलम 370 रद्द करण्याचा सरकारचा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणार का?
कलम 370 रद्द करण्याचा सरकारचा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणार का?

2019 च्या निवडणुकीत मतं मागताना भाजपने सांगितलं होतं, आम्ही कलम 370 रद्द करणार. त....

Read more