ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मंदिराबाहेर गायी गुरे बांधताय ? 10000रुपये खिशात आहेत काय?

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 12:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मंदिराबाहेर गायी गुरे बांधताय ? 10000रुपये खिशात आहेत काय?

शहर : मुंबई

कोणत्याही मंदिराबाहेर गायी गुरे बांधून उदरनिर्वाह करणारे कुटुंब आपल्याला दिसतात. आता या गायी घेऊन मंदिराबाहेर बसणार्‍याकडून पालिकेने दंड आकारायला सुरवात केली आहे. कारण अश्या मंदिर,चौक,नाक्यावर गाय गुरे बांधतात त्यांना श्रद्धाळू चारा घालतात. त्या बदल्यात पैसे घेऊन अनेक जण आपला उदरनिर्वाह कारतात. मात्र गाईला बांधलेल्या ठिकाणी शेण मूत्र, चारा पडून ती जागा अस्वच्छ होऊन दुर्गंधी पसरते. म्हणून रस्त्यावर मंदिराबाहेर गाई गुरे बांधंनार्‍याकडून जास्त रकमेचा दंड आकारण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवका नेहला शाह यांनी केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने दंडाच्या रकमेत वाढ केली आहे.

यापूर्वी रस्त्यावर गाय बांधल्यास अडीच हजार रुपये दंड आकारला जात होता. त्यात वाढ करून 10000 रुपये दंड आकारला जाणार आहे.

 

 

मागे

भीषण अपघातात एकच कुटुंबातील 6 ठार
भीषण अपघातात एकच कुटुंबातील 6 ठार

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय मार्गावर काशीळ गावाजवळ गांधीनगर येथे कार चालकाचे न....

अधिक वाचा

पुढे  

7ऑगस्ट पासून बेस्ट चा बेमुदत संप
7ऑगस्ट पासून बेस्ट चा बेमुदत संप

'बीआयआर अॅक्ट' मधून बेस्टला वगळल्यामुळे धास्तावलेल्या बेस्ट कर्मचार्‍....

Read more