ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अंधेरीत बहुमजली इमारतीला आग

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 14, 2019 05:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अंधेरीत बहुमजली इमारतीला आग

शहर : मुंबई

अंधेरीत वीरा देसाई रोड परिसरात असलेल्या बहुमजली इमारतीला आग लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. देसाई रोडवरील पेनसुला इमारतीला ही आग लागली आहे. फायर ब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी चाळीस जणांना सुरक्षितपण बाहेर काढले आहे. इमारतीत काहीजण अडकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इमारत १७ मजली असून एसीमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

 

मागे

सोशल मीडियाला 'आधार' नाहीच, सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्याला फटकारलं
सोशल मीडियाला 'आधार' नाहीच, सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्याला फटकारलं

सोशल मीडिया अकाउंटला आधार कार्ड लिंक करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयान....

अधिक वाचा

पुढे  

खड्ड्यांमुळे आणखी एक बळी, मुंबईतील महिलेचा मृत्यू
खड्ड्यांमुळे आणखी एक बळी, मुंबईतील महिलेचा मृत्यू

पूर्व द्रुतगती मार्ग आणि ऐरोलीला जोडणाऱ्या लिंक रोडवर खड्ड्यांमुळे आणखी ए....

Read more