ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सरकारी बँक कर्मचार्यांिना वेतनासह परफॉर्मन्स-लिंक्ड इन्सेंटिव्ह मिळण्याची शक्यता

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 19, 2019 12:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सरकारी बँक कर्मचार्यांिना वेतनासह परफॉर्मन्स-लिंक्ड इन्सेंटिव्ह मिळण्याची शक्यता

शहर : देश

पुढील आर्थिक वर्षापासून सरकारी बँक कर्मचार्‍यांना वेतनासह परफॉर्मन्स-लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) मिळण्याची शक्यता आहे. यूनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने पीएलआय देण्यास सहमती दर्शवली आहे. याचा लाभ सरकारी बँकांमधील सुमारे आठ लाख कर्मचार्‍यांचा होईल.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, खासगी श्रेत्रातील बँकांमधील कर्मचार्‍यांना व्हेरिएबल पे आधीपासूनच दिला जात आहे. त्याचप्रमाणे बँक व्यवस्थापकांनी व्हेरिएबल पे किंवा परफॉर्मन्स-लिंक्ड पे चा प्रस्ताव दिला होता. यूनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने पीएलआय देण्यास सहमती दर्शविल्याने सरकारी कर्मचार्‍यांना बँकांचे वार्षिक अहवाल जाहीर झाल्यानंतर पीएलआय देण्यात येईल. अशी शक्यता आहे. पीएलआय वेतनवाढीच्या व्यतिरिक्त दिले जाणार आहे.

मागे

मराठा आरक्षणाविरोधी याचिकांवर सुप्रीम कोर्टातील सुनावणी आता पुढील वर्षी
मराठा आरक्षणाविरोधी याचिकांवर सुप्रीम कोर्टातील सुनावणी आता पुढील वर्षी

शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला दिलेलं आरक्षण वैध ठरवण्याच्या मुं....

अधिक वाचा

पुढे  

आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकही गाशा गुंडाळणार
आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकही गाशा गुंडाळणार

एकीकडे गैरव्यवहार प्रकरणांवर खासगी बँकांवर कारवाई करण्यात येत असताना दुस....

Read more