ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Covid-19 : देशात कोरोना रुग्णांची संख्या ४७ लाखांवर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 13, 2020 01:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Covid-19 : देशात कोरोना रुग्णांची संख्या ४७ लाखांवर

शहर : देश

कोरोना व्हायरचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. ही साखळी तोडण्यासाठी अनेक स्तरांमधून विविध उपाय राबवले जात आहेत. तरी देखील कोरोनाचा उद्रेकचा थांबत नसल्याचं चित्र संपूर्ण जगासमोर आहे. गेल्या काही महिन्यांपासून फैलत असलेल्या कोरोना विषाणूमुळे देशाची आर्थिक घडी देखील विस्कटली आहे. सर्वच देश या महामारीमुळे आलेल्या संकटांना तोंड देत आहेत.

भारतात गेल्या २४ तासांमध्ये ९४ हजार ३७२ नव्या रुणांची नोंद झाली असून ११४ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ४७ लाख ५४ हजार ३५७  नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर  ७८ हजार ५८६  रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात लाख ७३ हजार १७५ रुग्णांवर उपचार सुरू असून ३७ लाख हजार ५९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  

महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १०, ३७, ७६५ वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी ,७९,७६८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ,२८,५१२ लोकांना कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत कोरोनामुळे राज्यातील २९११५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत

मागे

ऑक्सिजन अभावी गुदमरतोय रुग्णांचा जीव
ऑक्सिजन अभावी गुदमरतोय रुग्णांचा जीव

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रु....

अधिक वाचा

पुढे  

सरकार चालवता येत नसेल तर उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा,राष्ट्रपती राजवट लागू करा मदन शर्मांची मागणी
सरकार चालवता येत नसेल तर उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा,राष्ट्रपती राजवट लागू करा मदन शर्मांची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याने शिवसैनिकांनी म....

Read more