ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजण्याची मागणी

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 22, 2019 05:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजण्याची मागणी

शहर : मुंबई

प्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, अशी मागणी 61 टक्के भारतीय कर्मचार्‍यांनी केल्याचे इंटरनेशनल वर्कप्लेस ग्रुप ने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. यात 80 देशांच्या 15 हजारांहून अधिक कार्यालयीन कर्मचार्‍यांची मते जाणून घेण्यात आली. अनेक कर्मचार्‍यांचा प्रवासात 3 ते 4 तास जातात. 8 ते 9 तासांचा कामाचा वेळ गृहीत धरला तर कार्यालयासाठी खर्च होणारा वेळ 12 ते 13 तासांचा होतो. म्हणून प्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजला जावा, अशी इच्छा कर्मचार्‍यांनी व्यक्त केली आहे.

मागे

वांद्रे येथील एमटीएनएल इमारतीला आग
वांद्रे येथील एमटीएनएल इमारतीला आग

वांद्रे परिसरातील महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या एमटीएनएल इमारतीला भीषण....

अधिक वाचा

पुढे  

नाशिक मध्ये सुरू होणार मेट्रो बस सेवा
नाशिक मध्ये सुरू होणार मेट्रो बस सेवा

नाशिक शहरात महा मेट्रोच्या वतीने टायरबेस मेट्रो बस प्रकल्प साकारण्यात येत ....

Read more