ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माथेरानमध्ये 800 फूट खोल दरीत कोसळून महिलेचा मृत्यू

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 05, 2019 05:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

माथेरानमध्ये 800 फूट खोल दरीत कोसळून महिलेचा मृत्यू

शहर : रायगड

माथेरानमध्ये फिरावयास आलेल्या एका महिला पर्यटकाचा बेल्व्हीडियर पॉईंटवरून कोसळून मृत्यू झाला आहे. गीता मिश्रा असे या महिलेचे नाव असून त्या मुंबईच्या आहेत. पती व दोन मुलींसह त्या माथेरानला फिरायला आल्या होत्या. बेल्व्हीडियर पॉईंट येथे  दगडाची ठेच लागल्याने त्यांचा तोल गेला व त्या आठशे फूट दरीत कोसळल्या. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे पती व लहान दोन मुली व एक मित्र होता. दरम्यान, स्थानिक पोलीस व माथेरानमधील सह्याद्री रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी खोल दरीत उतरून तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर गीता यांचा मृतदेह वर आणला.

मागे

सुट्ट्यांच्या काळात खासगी बसची ३० टक्के भाडेवाढ
सुट्ट्यांच्या काळात खासगी बसची ३० टक्के भाडेवाढ

सुट्ट्यांच्या काळात खासगी बसने गावाकडे जाणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला कात....

अधिक वाचा

पुढे  

रशियात इमर्जन्सी लॅंडिंग करताना  विमानाला आग लागून ४१ प्रवाशांचा मृत्यू
रशियात इमर्जन्सी लॅंडिंग करताना विमानाला आग लागून ४१ प्रवाशांचा मृत्यू

रशियाची राजधानी मॉस्कोमधील शीरीमीमेटयेवो विमानतळावर एका प्रवासी विमानाल....

Read more