ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

म्हाडाच्या घरांची आमिष दाखवून २५ लाखांची केली फसवणूक

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 31, 2020 06:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

म्हाडाच्या घरांची आमिष दाखवून २५ लाखांची केली फसवणूक

शहर : मुंबई

      मुंबई : आपल्या सभोवतालच्या परिसरात अनेक फसवणुकीचे गुन्हे होत असतात. पण मात्र या प्रकरणामध्ये चक्क मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलने आमिष दाखवून २५ लाख लंपास केल्याची घटना उघड झाली आहे. माजी गृहनिर्माण राज्यमंत्री यांच्या नावाचा वापर करुन म्हाडामध्ये स्वस्तात घर मिळवून देतो म्हणून २५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. 

       मुंबई पोलीस दलात काम करणारा नितीन गायकवाड याने वर्ष २०११ ते २०१२ दरम्यान त्याची माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्याशी चांगली ओळख असल्याने एका व्यक्तीला म्हाडा मध्ये स्वस्तात आणि मोठ घर मिळवून देतो. असे आमिष दाखवून २५ लाख उकळले. या सगळ्या प्रकारानंतर घरही नाही मिळाले आणि पैसेही नाही मिळाले. त्यामुळे पीडित व्यक्तीने मुंबईच्या एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी नितीन गायकवाड याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर मुंबई पोलीस दलातून त्याला निलंबित करण्यात आले आहे. 
 

मागे

ज्युनियर श्री किताब पटकावणार्‍या बॉडीबिल्डरची राहत्या घरी आत्महत्या
ज्युनियर श्री किताब पटकावणार्‍या बॉडीबिल्डरची राहत्या घरी आत्महत्या

         विरार : ज्युनियर श्री पटकावणारा शरीरसौष्ठवपटू अली सलोमनी याने ....

अधिक वाचा

पुढे  

अर्थसंकल्प 2020: देशाचे पहिले बजेट कधी सादर केले गेले ? वाचा बजेट इतिहास सोप्या शब्दात
अर्थसंकल्प 2020: देशाचे पहिले बजेट कधी सादर केले गेले ? वाचा बजेट इतिहास सोप्या शब्दात

आतापासून काही तासांत नरेंद्र मोदी सरकार 2.0 चे पहिले पूर्ण बजेट सादर केले जाई....

Read more