ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

केरळमध्ये मान्सून ची सुरवात

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 08, 2019 12:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

केरळमध्ये मान्सून ची सुरवात

शहर : मुंबई

सर्वांना उत्सुकता असलेल्या मान्सूनचे अखेर भारतात आगमन. केरळ मध्ये मान्सून दाखल झाल्याने पुढील आठवड्यात तो महाराष्ट्रात देखील दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी ७ ते १० जूनपर्यंत राज्यात दाखल होणारा मान्सून यंदा एक आठवडाभर उशिराने होण्याची शक्यता आहे. १३ ते १५ जून दरम्याम मान्सून महाराष्ट्रात होईल, असे हवामान विभागातील साबळे यांनी सांगितले. १० जूननंतर कोकणात पाऊस पडेल. मात्र २० जूनपर्यंत अंतर्भागात आणि किनारपट्टीवरही पाऊस सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. २८ जूननंतर पावसाचा सर्वदूर संचार होईल त्यामुळे राज्यातील पावसासंदर्भात अधिक अचूक अंदाज मिळण्यासाठी आणखी आठवडाभराची वाट पहावी लागणार आहे. 

मागे

टरबूज खाल्याने ४० जणांना विषबाधा
टरबूज खाल्याने ४० जणांना विषबाधा

टरबूज खाल्ल्यानंतर ४० ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यात....

अधिक वाचा

पुढे  

शासकीय कार्यालयात आता अर्ध्या तासांचा ‘लंचटाइम’
शासकीय कार्यालयात आता अर्ध्या तासांचा ‘लंचटाइम’

महाराष्ट्राची राजधानी मुंबई तसेच मुंबईबाहेरच्या शासकीय कार्यालयांमधील ल....

Read more