ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबादेवी आणि परिसराच्या विकासासाठी आवश्यक निधि देणार : सुधीर मुनगंटीवार

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 07:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबादेवी आणि परिसराच्या विकासासाठी आवश्यक निधि देणार : सुधीर मुनगंटीवार

शहर : मुंबई

 मुंबादेवी आणि परिसरचा विकास करण्यासाठी शासनाच्या आर्किटेक मार्फत विकास आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक तो निधि उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही वीत व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुंबादेवीचे दर्शन घेऊन तेथील दागिना बाजाराला भेट दिली तेथील उदद्योग व्यापारांशी चर्चा केली तसेच येथील मुंबदेवी उदयानाचेही त्यांनी उद्घाटन केले यावेळी आमदार राज पूरोहित आनि इतर मान्यवर उपस्थित होते.

देशाच्या आर्थिक विकासाचे इंजिन महाराष्ट्र असून त्यासाठी मुंबईचे योगदान सर्वाधिक आहे, असे सांगून मुनगंतिवार म्हणाले की, प्रधान मंत्री नरेद्र मोदी यांनी 2025 पर्यंत देशाची अर्थवेवस्था  5 ट्रीलियन डॉलर करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्प पूर्ती मध्ये महाराष्ट्र भरीव योगदान देणार असून यातील 20 टकक्याचा हिस्सा उचलणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रचा विकास दर वाढवणेही अगत्याचे आहे. राज्याच्या क्षमता लक्षात घेता ही साध्य होणारी बाब आहे, असेही मंत्री म्हणाले .

मुंबादेवी येथील चौकाचे सौदर्यी कारण करण्याचा प्लान व्यापारी वर्गाने यावेळी सादर केला. त्यावर केवळ चौकाचाच नाही तर मुंबदेवी मंदिरासह परिसराचा विकास करण्यासाठी लोकांना आवश्यक त्या सोयी सुविधा येथे उपलब्ध करून देण्यासाठी चांगला, सर्वकष प्लान बनवला जाईल आणि त्यासाठी आवश्यक तो सर्व निधि उपलब्ध करून दिला जाईल . जीएस टी च्या अमलबजावणीत राज्यातील सर्व उद्योजक आणि व्यापार्‍यांनी खूप चांगले सहकार्य केल्याचेही मुनगंतिवार यांनी सांगितले.

मागे

धबधब्यावर गेलेल्या कल्याणमधील तरुणीचा मृत्यू
धबधब्यावर गेलेल्या कल्याणमधील तरुणीचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील नेरल परिसरातील टपालवाडी धबधब्यात पाय घसरून पडल्यामुळे ....

अधिक वाचा

पुढे  

मुख्यमंत्र्यांची विठ्ठलाला बळीराजाला सुखी करण्यासाठी साकडे
मुख्यमंत्र्यांची विठ्ठलाला बळीराजाला सुखी करण्यासाठी साकडे

आषाढी एकदाशिनिमित मुख्यमंत्र्यांनि सपत्नीक आज विठ्ठलाचे दर्शन घेऊन विठ्ठ....

Read more