ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ओएनजीसी मध्ये नाफता गळती

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2019 12:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ओएनजीसी मध्ये नाफता गळती

शहर : navi Mumbai

ओएनजीसीच्या नवी मुंबईतील प्लांटमधून नाफता गळती झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्लाटजवळील रहिवाशांचे तत्काळ स्थलांतर करण्यात आले आहे.कोणताही वाईट परिणाम होऊ नये यासाठी नाफता पुरवठा करणारी पाईपलाईन बंद केली आहे.

ओएनजीसी प्लांटमधून रात्रीपासून नाफ्ता रसायनाची ही गळती सुरू झाली.  गळती वाढत जाऊन नाफ्ता परिसरातील नाल्यांमधून वाहू लागला आहे. आगीची घटना ताजी असल्यामुळे पुन्हा गळती झाल्याने परिसरातील गावांमध्ये घबराट पसरली. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने जवळचे गाव लगेचच रिकामे केले. त्याच बरोबर ओएनजीसी प्लांटच्या आजूबाजूचे सर्व मार्गही रहदारीसाठी बंद ठेवण्याता आले.

काही दिवसापूर्वी उरण येथेही अशीच दुर्घटना घडली होती. त्यात गळती होऊन आग लागली होती. त्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला होता.

मागे

पवारांसह ७० जणांवर गुन्हा दाखल
पवारांसह ७० जणांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री अमित पवार या....

अधिक वाचा

पुढे  

चिन्मयनंदांवर बलात्काराचा आरोप करणार्‍या विद्यार्थिनीला अटक
चिन्मयनंदांवर बलात्काराचा आरोप करणार्‍या विद्यार्थिनीला अटक

माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री आणि भाजपचे नेते स्वामी चिन्मयानंद यांच्याव....

Read more