ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शेषवाडी धारावीत राहत्या घराचा भाग कोसळला; ८ जण जखमी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 25, 2019 06:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शेषवाडी धारावीत राहत्या घराचा भाग कोसळला; ८ जण जखमी

शहर : मुंबई

धारावी शेषवाडी येथे राहत्या घराचा भाग कोसळला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. धारावीतील 60 फिट रोडवरील शेषेवाडी येथील न्यू बस्ती येथील राहत्या घरचा बराच भाग कोसळला. या दुर्घटनेत कुटुंबातील ८ जण जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

                                                          Video: Part of the house in Dharavi collapses; 8 people injured | Video : धारावीत राहत्या घराचा भाग कोसळला; ८ जण जखमी     

सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सायन रुग्णालयातून देण्यात आली आहे. हे राहते घर तळ मजला अधिक दोन मजली होते असून आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास या घराचा बराच भाग कोसळून ८ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मोहम्मद रफिक (22), जहान आरा खान(40), मोहम्मद रिझवान शेख (15), मोहम्मद राहजीत (22), पप्पू यादव (22), नवल राय (24), रश्मी खान (5) आणि रुकीया बानू (१७) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

 

मागे

पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ, रुपया 16 पैशांनी घसरला
पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ, रुपया 16 पैशांनी घसरला

देशामध्ये पेट्रोल- डिझेलच्या किमतींमध्ये गेल्या काही काळापासून दोन-तीन दि....

अधिक वाचा

पुढे  

खेळता-खेळता 4 वर्षीय मुलीने गमावला जीव, तिसऱ्या मजल्यावरून ओरडत पळत होती चिमुकली
खेळता-खेळता 4 वर्षीय मुलीने गमावला जीव, तिसऱ्या मजल्यावरून ओरडत पळत होती चिमुकली

लहान भावासोबत शेजारच्या इमारतीत खेळत असलेल्या चंचल या 4 वर्षीय चिमुकलीने ज....

Read more