ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

सर्व राज्यांमध्ये दारुविक्री बंद करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 01, 2020 10:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सर्व राज्यांमध्ये दारुविक्री बंद करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

शहर : देश

सुप्रीम कोर्टात सगळ्या राज्यांमध्ये दारुविक्री थांबवावी म्हणून एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत म्हटलं गेलं आहे की, कोरोना संकटात जेव्हा पासून दारुविक्री सुरु झाली आहे, तेव्हापासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे दारुविक्री तात्काळ बंद करण्यात यावी.

ज्या प्रकारे सिगरेटच्या पाकिटावर सूचना लिहिलेली असते. तसेच दारुच्या बाटलीवर देखील लिहिण्यात यावे की, दारु पिल्यामुळे काय दुष्परिणाम होतात.

कोरोना संकटात सुप्रीम कोर्टाने तमिळनाडू हायकोर्टाचा तो निर्णय देखील बदलला होता. ज्यामध्ये दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की, हे तमिळनाडु सरकारवर आहे, की त्यांना राज्यात दारुविक्री कशा प्रकारे सुरु ठेवायची आहे. दारुविक्री कशी करावी हे कोर्ट नाही सांगू शकत. सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की, हा निर्णय राज्य सरकारच्या अधिकारात येतो.

      

 

मागे

कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चाललेल्या नवी मुंबईतही लॉकडाऊन जाहीर
कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चाललेल्या नवी मुंबईतही लॉकडाऊन जाहीर

ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर नंतर आता नवी मुंबईमध्ये देखील लॉकडाऊन जा....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनाचा संशय, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबाचा नकार, 3 तास मृतदेह पडून, प्रशासनाकडून अंत्यसंस्कार
कोरोनाचा संशय, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबाचा नकार, 3 तास मृतदेह पडून, प्रशासनाकडून अंत्यसंस्कार

समुद्रपूर तालुक्याच्या जाम येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला कोरोना....

Read more