ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

96 पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा विशेष पदकाने गौरव

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 07:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

96 पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा विशेष पदकाने गौरव

शहर : delhi

उत्कृष्ट तपास कार्य केल्याबद्दल देशातील 96 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे विशेष पदक देऊन गौरव करण्यात आला. यात 13 महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी या पदाचे मानकरी ठरले आहेत. पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच उत्तम तपास कार्य करणार्‍या पोलिसांच्या कार्याची दखल घेतली जावी. या हेतूने 2018 पासून केंद्र सरकारनेही पुरस्कार सुरू केले. या वर्षी गौरवण्यात आलेल्या पोलिसांमध्ये 15 सीबीआयचे अधिकार्‍याचा समावेश आहे.

मागे

एसटीच्या अपघातात 50 विद्यार्थी जखमी
एसटीच्या अपघातात 50 विद्यार्थी जखमी

वाडा आगरची वाडा-पिवळी एसटी आज सकाळी 7 वाजता पिवळीहून वाडकडे येत असताना जांभू....

अधिक वाचा

पुढे  

स्वच्छ सर्वेक्षण 2020 चे उद्घाटन
स्वच्छ सर्वेक्षण 2020 चे उद्घाटन

स्वच्छ सर्वेक्षण 2020 चे उद्घाटन केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्....

Read more