ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

झोपलेल्या वाघाला दगड मारणं पडल महागात...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 01:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 झोपलेल्या वाघाला दगड मारणं पडल महागात...

शहर : jaipur

राजस्थानमधील रणथंबोर अभयारण्यामध्ये झोपलेल्या वाघाला दगड मारणे एका पर्यटकाला आणि गाइडला चांगलेच महागात पडले आहे. त्याला ५१ हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय. एका वनरक्षकाने सांगितले की, रणथंबोरमध्ये मंगळवारी झोन-6च्या पीलीघाट गेटवर पर्यटक आणि गाइड यांनी एका झोपलेल्या एका वाघाला पाहिले. त्यावेळी पर्यटक कॅमेऱ्यासह जिप्सीमध्ये बसला होता. त्यावेळी गाइडने खाली उतरून दडग मारून वाघाला उठवण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार तेथे लावण्यात आलेल्या इमेजिंग कॅमेऱ्यामध्ये टिपला गेला. वाघांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तेथे तो कॅमेरा लावला होता. वनआधिकारी मुकेश सैनी म्हणाले की, पर्यटक आणि गाइड यांनी येथील नियमांचे उल्लघंन केले आहे. या प्रकारानंतर आम्ही त्यांना अभयारण्यातून हाकलून दिले आहे. त्यासोबत त्यांना ५१ हजार रूपयांचा दंड ठोठावला. तसेच त्या गाइडला अभयारण्यात बंदी घालण्यात आली आहे.

मागे

आंदोलनाच्या काळात कर्मचार्‍यांचे काळ्या फिती बांधून काम
आंदोलनाच्या काळात कर्मचार्‍यांचे काळ्या फिती बांधून काम

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत मनोवाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली ....

अधिक वाचा

पुढे  

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी घड्याळ उलटा का घालतात; जाणून घ्या कारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी घड्याळ उलटा का घालतात; जाणून घ्या कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही मुलाखत राजकीय नव्हती. त्यामुळे त्यांनी व्यक्....

Read more