ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भीषण अपघातात 6 जण ठार

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 12, 2019 01:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भीषण अपघातात 6 जण ठार

शहर : सातारा

श्री गणेशाच्या विसर्जनाच्या दिवशीच पहाटे पुणे- बंगळुरू महामार्गावर सातार्‍यात डी-मार्टसमोर ट्रक आणि ट्रॅवल बसच्या भीषण अपघातात 6 जण जागीच ठार झाले तर 20 जण जखमी झाले असून त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने सोयाबीन घेऊन जाणार्‍या ट्रकला पुणे बंगळुरू महामार्गावर म्हसवे गाव फाट्याजवळ ट्रॅवल बसने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅवल बसचा पुढचा भाग संपूर्ण चक्काचुर झाला. या बसमधील सर्व प्रवासी कर्नाटक राज्यातील असल्याचे कळते.

 

 

मागे

पुढच्या वर्षी 11 दिवस आधीच होणार आगमन
पुढच्या वर्षी 11 दिवस आधीच होणार आगमन

आज अनंत चतुर्दशीला मोठ्या उत्साहात सर्वत्र श्री गणेशाच्या मूर्ति वाजतगाज....

अधिक वाचा

पुढे  

वाहतूक नियमभंग प्रकरणी वाढविलेल्या दंड आणि शिक्षेचा फेरविचार करावा - परिवहन मंत्री दिवाकर रावते
वाहतूक नियमभंग प्रकरणी वाढविलेल्या दंड आणि शिक्षेचा फेरविचार करावा - परिवहन मंत्री दिवाकर रावते

केंद्र शासनाने मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती करुन वाहतुकीचे नियम मोडण....

Read more