ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तेजस एक्सप्रेस पहिली खाजगी ट्रेन ठरणार

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 09, 2019 01:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तेजस एक्सप्रेस पहिली खाजगी ट्रेन ठरणार

शहर : delhi

रेल्वेच्या विकासासाठी पिपीपी मॉडल नुसार केंद्र सरकारने खाजगीकरणाची योजना आखली आहे. या योजनेत प्रथम 'तेजस एक्सप्रेस' चा समावेश होणार असे दिसते. दिल्ली हून लखनउ जाणारी तेजस एक्सप्रेस पहिली खाजगी रेल्वे ठरणार आहे. या रेल्वे सबंधीच्या प्रस्तावाबाबत उद्या 10 जुलै रोजी अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आयआरटीसी ने दिली आहे. यारून केंद्र सरकारने रेल्वे खाजगीकरणाचे पहिले पाऊल टाकल्याचे म्हटले जात आहे. तथापि, रेल्वे खाजगीकरणाला नॅशनल फेडरेशंन ऑफ इंडियन रेल्वे मेन (एनएफआयआर ) ने विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

तेजस एक्सप्रेस ताशी  200 किमी वेगाने धावणारी रेल्वे आहे. या गाडीच्या प्रत्येक डब्यासाठी 3 कोटी 25 लाख रुपये खर्च आहे. या ट्रेनला स्वयचलीत प्लग सारखे दरवाजे लावण्यात आले आहे. म्हणजेच मेट्रोसारखे या ट्रेनचे दरवाजे आपोआप उघडतील आणि बंद होतील.                                                  

मागे

सर्पदंशातनांतर मायलेकी जीवंत साप घेऊन रुग्णालयात
सर्पदंशातनांतर मायलेकी जीवंत साप घेऊन रुग्णालयात

धारावी डेपो जवळ सोनेरी चाळीत राहणारी तहसीन खान ( वय 18) आणि तिची आई सुल्ताना खा....

अधिक वाचा

पुढे  

ट्रकच्या धडकेनंतर बस पेटली : 7 जण गंभीर जखमी
ट्रकच्या धडकेनंतर बस पेटली : 7 जण गंभीर जखमी

नगर-औरंगाबाद  महामार्गावर शासकिय विश्राम गृहासमोर आज पहाटे ट्रक आणि एसटी ....

Read more