ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गाळमुक्त धरणाची प्रभावी अंमलबजावणी  9 कोटी 64 लाख घनमिटर गाळ निघाला

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 13, 2019 12:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गाळमुक्त धरणाची प्रभावी अंमलबजावणी  9 कोटी 64 लाख घनमिटर गाळ निघाला

शहर : मुंबई

गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यात 9 कोटी 64 लाख घनमिटर गाळ काढण्यात यश आले आहे. यामुळे 5270 धरणे स्वच्छ झाली आहेत.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त धोरणाच्या अंमलबजावणीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. धरणात गाळ सतत साचत राहिल्याने त्यांच्या पाणी साठ्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला होता. 2014 पासून या योजनेला गती देण्यात आली.

धरणातील गाळ काढण्याच्या या उपक्रमामुळे 47 दशलक्ष घनमीटर पाणी साठ्यात वाढ झाली आहे. हा गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला असून त्यामुळे 1.25 लाख हेक्टर शेतजमिनीच्या सुपिकतेत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

 

मागे

महिला बचत गटांना 200 कोटी रुपयांचे खेळते भांडवल
महिला बचत गटांना 200 कोटी रुपयांचे खेळते भांडवल

 राज्य शासनाने महिला बचत गटांना 200 कोटी रुपयांचे खेळते भांडवल दिले आहे. याम....

अधिक वाचा

पुढे  

टाकाऊ प्लास्टिकपासून बनवलेल्या बाकड्यांचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनावरण
टाकाऊ प्लास्टिकपासून बनवलेल्या बाकड्यांचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनावरण

'प्रोजेक्ट मुंबई' या संस्थेच्या वतीने टाकाऊ प्लास्टीकपासून साकारण्या....

Read more