ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

178 वर्षे जुनी थॉमस कुक बंद

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2019 02:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

178 वर्षे जुनी थॉमस कुक बंद

शहर : मुंबई

जगातील सर्वात मोठी आणि 178 वर्षे जुनी असलेली ट्रॅवल कंपनी थॉमस कुक रातोरात बंद करण्यात आली आहे. त्यामुळे 22 हजार कर्माचारी बेरोजगार झाले आहेत.

थॉमस कुक ब्रिटिशकालीन  टूर ऑपरेटर कंपनी आहे. मागील काही दिवसांपासून ही कंपनी आर्थिक संकटात सापडली होती. कंपनीने 20 कोटी पौडांची अतिरिक्त निधीची मागणी आरबीआयकडे केली होती. मात्र आरबीआयने निधि देण्यास नकार दिला. परिणामी कंपनीला आपला गाशा गुंडाळावा लागला.

मागे

आता मुंबईतही ‘ती’ टॉयलेट
आता मुंबईतही ‘ती’ टॉयलेट

पुण्याच्या धर्तीवर मुंबई महापालिकेने महिलांसाठी ‘ती’ स्वच्छतागृह सुर....

अधिक वाचा

पुढे  

शेअर बाजारने पार केला 39 हजाराचा टप्पा
शेअर बाजारने पार केला 39 हजाराचा टप्पा

केंद्र सरकारने कॉर्पोरेट करात कपात केल्याचे परिणाम गेल्या शुक्रवारपासूनच....

Read more