ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 02, 2019 12:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प

शहर : मुंबई

सीएसएमटीहून वान्द्र्याच्या दिशेने जाणार्‍या लोकलचे डब्बे माहीम स्टेशन जवळ घसरले आहेत. त्यामुळे या मार्गाच्या वाहतुकीवर परिणाम होऊन वाहतूक ठप्प झाली आहे.

सकाळी 11 च्या दरम्यान हही दुर्घटना घडली. सुदैवाने ह्यात कोणालाही दुखापत झाली नाही.रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. घटनेचे नेमके कारण कळले नाही. प्रशासन वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न करत आहे.

मागे

छोट्या व्यापारांसाठी खुशखबर
छोट्या व्यापारांसाठी खुशखबर

ज्या व्यापारांचा  टर्नओव्हर शून्य असेल अशा छोटय़ा व्यापारांचा  त्रास के....

अधिक वाचा

पुढे  

ग्राहक तक्रार अॅप सेवा सुरू
ग्राहक तक्रार अॅप सेवा सुरू

केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ग्राहकांच्या तक्रारींसाठी ए....

Read more