ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सुन्न करणाऱ्या थंडीत सापडली जुळी अर्भक

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 14, 2020 07:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सुन्न करणाऱ्या थंडीत सापडली जुळी अर्भक

शहर : पुणे

      पुणे - महाराष्ट्रभरात थंडीची लाट उसळली असताना पाषाण तलावाजवळ एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी सकाळी नागरिक नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला चालली असताना जवळच्या व्यक्तिला जुळी अर्भक ब्लॅंकेटमध्ये सकाळच्या गारठवून टाकणार्यात थंडीत फडफडताना दिसली. 


    ही दोन्ही अर्भक एक दिवसाची असून थंडी आणि भुकेनं व्याकुळ झाल्यानं रडत होती. नागरिकांनी पाहताच जवळच्या पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले वं त्यानंतर त्या दोन्ही बाळकांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. 


     दरम्यान, पुणे पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. या बालकांना कोणी व का या ठिकाणी सोडले यांचा अधिक तपास चालू आहे.  
 

मागे

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर; गोकुळ दूध दरात वाढ  
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर; गोकुळ दूध दरात वाढ  

       कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने म्हैशीच्....

अधिक वाचा

पुढे  

‘गंगुबाई काठीयावाडी’चा फर्स्ट लूक शेअर 
‘गंगुबाई काठीयावाडी’चा फर्स्ट लूक शेअर 

     प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी 'गंगुबाई काठी....

Read more