ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

व्हिटॅमिन डी मुळे कॅन्सरवर नियंत्रण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 22, 2019 08:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

व्हिटॅमिन डी मुळे कॅन्सरवर नियंत्रण

शहर : मुंबई

व्हिटॅमिन डी मुळे यकृताच्या कॅन्सर होण्याचे प्रमाण अतिशय कमी असते, असे एका पाहणीत दिसून आले आहे. सूर्यप्रकाश त्वचेवर पडल्यानंतर त्यातून व्हिटॅमिन डी तयार होते. शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण योग्य ठेवतानाच हाडे, दात आणि स्नायू देखील व्हिटॅमिन डी मुळे मजबूत राहतात, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र या जीवनसत्त्वाचा त्यापेक्षाही पुढचा उपयोग कॅन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी होऊ शकतो, असा दावा जपानच्या संशोधकांनी केला आहे.

युरोप आणि अमेरिकेतील लोकांमध्ये केलेल्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. जपानच्या शिगा वैद्यकशास्त्र विद्यापीठात याबाबत संशोधक सुरु असून सर्वच प्रकारच्या कॅन्सरवर व्हि‍टॅमिन डी उपयोगी ठरु शकेल काय? याचीही चाचणी केली आहेत. 40 ते 69 वयोगटातील 33 हजार पुरुष आणि महिलांची पाहणी या संशोधनात करण्यात आली.व्हिटॅमिन डी मुळे यकृताचा कॅन्सर होण्याचे प्रमाण अतिशय कमी हे तर सिद्ध झाले आहे.

मागे

गोमूत्राचे औषधी गुणधर्म
गोमूत्राचे औषधी गुणधर्म

गोमूत्राचे नाव काढल्यावर आपण नाक दाबत असलो तरी त्याच्या औषधी गुणधर्माकडे द....

अधिक वाचा

पुढे  

जास्त मिठाचे सेवन केल्यानं ........
जास्त मिठाचे सेवन केल्यानं ........

ब्रिघम आणि महिला अस्पताल द्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या शोधात असा खुलासा ....

Read more