ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एखाद्याला मिठी मारल्यानंतर का कमी होतो व्यक्तीचा मानसिक आणि शारीरिक त्रास

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 12, 2019 05:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एखाद्याला मिठी मारल्यानंतर का कमी होतो व्यक्तीचा मानसिक आणि शारीरिक त्रास

शहर : मुंबई

जादूची झप्पी देणे-घेणे म्हणजेच गळाभेट घेणे उतरत्या वयाच्या लोकांसाठी फिट राहण्याचा सर्वात उत्तम उपचार आहे. कॅलिफोर्नियातील एका युनिव्हर्सिटीमध्ये वैज्ञानिकांनी केलेल्या रिसर्चनुसार लोकांची गळाभेट घेणे मानव शरीरातील हाडे आणि मांसपेशींसाठी लाभदायक असून यामुळे लोकांना तरुण झाल्याची जाणीव होते.

या रिसर्चनुसार, उतरत्या वयात शरीरामध्ये अशा काही रसायनांची कमतरता होते ज्यामुळे हाडे आणि सांध्यांमध्ये वेदना होतात. मिठी मारल्याने मानव शरीराला पर्याप्त प्रमाणात हार्मोन्स मिळतात आणि यामुळे हाडाच्या वेदना कमी होतात आणि आपल्याला पूर्वीपेक्षा थोडेसे तरुण झाल्याची जाणीव होते.

एक्सपर्टनुसार, जेव्हा तुम्ही एखाद्याची गळाभेट घेता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला थेट जाणीव करून देता की, तुम्हाला त्याची किती काळजी आहे. यामुळे दोघांनाही गुड फील होते.

एवढेच नाही तर, हग थेरेपीशी संबंधित लोकांच्या मते व्यक्ती तणावात आणि निराश असल्यास त्याच्यावर बोलण्याचा काहीही प्रभाव पडत नाही परंतु त्याला मायेने मिठी मारल्याचे त्याचे मन हलके होते. यामागचे खास कारण म्हणजे संपूर्ण इमोशन्सने गळाभेट घेण्याचा प्रभाव थेट ह्रदय आणि मेंदूवर पडतो.

 

 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

मागे

पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खावेत हे पदार्थ
पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खावेत हे पदार्थ

आजकालच्या खाण्याच्या सवयींमुळे आणि लाइफस्टाइलमुळे बध्दकोष्ठतेची समस्या ....

अधिक वाचा

पुढे  

फणसातील पौष्टिक गुणधर्म
फणसातील पौष्टिक गुणधर्म

सर्वात जास्त गर असलेले फळ म्हणजे फणस अशी फणसाची ओळख होऊ शकते. हे असं फळ किंवा ....

Read more