ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

करा ऋतूनुसार भाज्यांची निवड

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 28, 2019 05:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

करा ऋतूनुसार भाज्यांची निवड

शहर : मुंबई

कधीतरी आपल्याला विशेष ऋतूत विशेष भाजी खाल्ल्यानंतर विशेष सुचक त्रास जाणवतो, पण त्याची कारणं लक्षात येत नाही. जाणून घेऊयात त्या कारणांविषयी.

पावसाळ्यातील भाज्या

* भेंडी, ढोबळी मिरची, वांगी, टोमॅटो यांसारख्या फळभाज्या पावसाळ्यात खाणे योग्य ठरेल.

* या भाज्या कॅन्सरप्रतिरोधी अँटिऑक्सिडंट असल्याने फायदेशीर; परंतु ज्यांना किडनी विकार आहेत त्यांनी हे खाणेच उत्तम.

* लाल, दुधीभोपळा, कारले, पडवळ, दोडका या वेलभाज्या उन्हाळा आणि पावसाळ्यात खाव्यात.

* स्थूल, बैठी जीवनपद्धती असलेल्या, स्तनदा महिलांना, धमनीविकार असलेल्यांना, वयस्कर लोकांना या भाज्या खाणे जास्त उपयुक्त ठरेल.

* हिवाळा आणि उन्हाळ्यात पालेभाज्या फायदेशीर

* मेथी, पालक, शेपू, राजगिरा, माठ या पालेभाज्या हिवाळा आणि उन्हाळ्यात खाणे फायदेशीर असते.

* मलविरोध, अँसिडिटी, स्थूल, गर्भवती बैठी जीवनपद्धती असणार्यांानी पालेभाज्या आवर्जून खाव्यात. किडनी विकार असणार्यांआनी मात्र या भाज्या टाळाव्यात.

उन्हाळ्यातील भाज्या

कांदा, लसूण, बटाटा, सुरण, रताळे, बीट यांसारख्या कंदभाज्या उन्हाळ्यात खाणे हितकारक असते. मधुमेहींनी बटाटा, रताळे, बीट मात्र वज्र्य करावेत.

हिवाळ्यात काय खावे, खाऊ नये

* शेवगा, मटार, घेवडा, गवार, वाल-पावटे अशा शेंगभाज्या खाण्यासाठी हिवाळा योग्य ऋतू आहे.

* गॅसेस, मलावरोधाचा त्रास असणार्यांरनी मात्र या अजिबात खाऊ नये. हायकोलेस्टेरॉल, उच्चरक्तदाब, मधुमेहींना या भाज्या खाणे फायदेशीर ठरेल.

 

मागे

दररोज ३० मिनिटे नियमित चालण्याचे फायदे
दररोज ३० मिनिटे नियमित चालण्याचे फायदे

आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. रोजच्या व्य़ग्....

अधिक वाचा

पुढे  

अनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर
अनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर

खडीसाखर औषधी गुणाची आणि उपयोगी आहे. खडीसाखर आणि लवंग चघळत राहिल्याने खोकला ....

Read more