ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्रातल्या सात मंत्र्यांकडे कोणती खाती?...

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 31, 2019 02:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्रातल्या सात मंत्र्यांकडे कोणती खाती?...

शहर : मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ खासदारांनी गुरुवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात महाराष्ट्रातील सात शिलेदारांचा समावेश आहे. चार कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रिपदं महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहेत. त्यात कुणाला कुठलं खातं मिळतं, कुणाला नवं मंत्रालय मिळतं, याबद्दल उत्सुकता होती. परंतु, 'मोदी सरकार ' मध्ये महाराष्ट्राकडे जी खाती होती, तीच 'मोदी 2.0' मध्येही कायम राहिली आहेत.

कॅबिनेट मंत्री

नितीन गडकरीरस्ते वाहतूक मंत्री, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री

अरविंद सावंतअवजड उद्योग मंत्री

पियुष गोयलरेल्वे मंत्री, वाणिज्य मंत्री

 प्रकाश जावडेकरपर्यावरण मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री

राज्यमंत्री

रामदास आठवलेसामाजिक न्याय राज्यमंत्री

संजय धोत्रेमनुष्यबळ विकास राज्यमंत्री, दूरसंचार राज्यमंत्री, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री

रावसाहेब दानवेअन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, ग्राहक मंत्रालयाचे राज्यमंत्री

 

मागे

एकही खासदार नसताना एक मंत्रीपद ; शिवसेना १८ जागा जिंकूनही...
एकही खासदार नसताना एक मंत्रीपद ; शिवसेना १८ जागा जिंकूनही...

महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत अनेक अशा घडामोडी घडल्या, ज्यामुळे 'य....

अधिक वाचा

पुढे  

पूर्णवेळ स्वतंत्र कार्यभार असलेल्या सीतारमण पहिल्या महिला अर्थमंत्री
पूर्णवेळ स्वतंत्र कार्यभार असलेल्या सीतारमण पहिल्या महिला अर्थमंत्री

माजी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांना अर्थमंत्री बनवण्यात आलं आहे. देश....

Read more