ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

काश्मीरप्रश्नी मध्यस्थीचा प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 06:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

काश्मीरप्रश्नी मध्यस्थीचा प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला

शहर : विदेश

भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर या मुद्द्यावर अमेरिकेने मध्यस्थी करावी असा, प्रस्ताव पाकिस्तान मांडला होता. तथापि, अमेरिकेने हा प्रस्ताव फेटाळला आहे. काश्मीर हा भारत पाकिस्तानचा व्दिपक्षीय मुद्दा आहे. त्यांनी तो आपसात सोडवावा, अशी अमेरिकेची भूमिका असल्याची  माहिती भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन शृंगला यांनी दिली. त्यामुळे अमेरिकेच्या माध्यमातून भारतावर दबाव आणण्याचा पाकिस्तानाचा डाव फसल्याचेच दिसत आहे.

मागे

पूरग्रस्त भागासाठी 6800 कोटी रुपयांची मदत जाहीर
पूरग्रस्त भागासाठी 6800 कोटी रुपयांची मदत जाहीर

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 6800 कोटी रूपयांची मदत जाहीर करण्यात आल्याचे मुख्य....

अधिक वाचा

पुढे  

महापौर-उपमहापौर यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यास मंजुरी
महापौर-उपमहापौर यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यास मंजुरी

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सहा हजार 800 कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव ....

Read more