ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बहूजन विकास आघाडीकडून  खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी जाहीर

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 03:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बहूजन विकास आघाडीकडून  खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी जाहीर

शहर : मुंबई

पालघरची जागा महाआघाडीने हितेंद्र ठाकूर यांच्या बहूजन विकास आघाडीला सोडली असून, बविआ कडून  माजी खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बविआ मधील घोळ हा अखे शेवटच्या दिवशी मिटला. पालघरमध्ये चौथ्या टप्प्यात म्हणजे, 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम मूदत होती. तर, बळीराम विकास आघाडीकडून तिघां जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. माजी राज्यमंञी मनिषा निमकर, माजी खासदार बळीराम जाधव, टीडीसीसी बॅकेचे संचालक राजेश पाटी यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. माञ अखेरच्या क्षणापर्यंत बविआकडून गुप्तता पाळण्यात आली होती. पालघरमधून शिवसेनेच्या तिकीटावर राजेंद्र गावित निवडणूक लढवणार आहे. तर, गेल्यावेळी पालघरमधील पोटनिवडणूकीत भाजपाच्या तिकीटावर विजयी झालेल्या गावित यांनी उमेदवारीसाठी शिवबंधन हाती बांधलं.  

मागे

उत्तर - पश्चिम मुंबई मतदारसंघातून किर्तीकरांचा उमेदवारी दाखल
उत्तर - पश्चिम मुंबई मतदारसंघातून किर्तीकरांचा उमेदवारी दाखल

मुंबई : उत्तर-पश्चिम  मुंबई मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आ....

अधिक वाचा

पुढे  

उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातील राजकीय गणिते
उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातील राजकीय गणिते

यंदा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. पुनम महाज....

Read more