ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ठरलं! दिल्ली विधानसभा निवडणुकांचे ८ फेब्रुवारीला होणार मतदान

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 06, 2020 04:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ठरलं! दिल्ली विधानसभा निवडणुकांचे ८ फेब्रुवारीला होणार मतदान

शहर : delhi

        नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सोमवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार येत्या ८ फेब्रुवारीला २०२०तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. तर ११ फेब्रुवारीला २०२० तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. ७० मतदारसंघ असलेल्या दिल्ली विधानसभेची मुदत २२ फेब्रुवारीला संपुष्टात येत आहे.

          दरम्यान, दिल्लीची यंदाची विधानसभा निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरणार आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये भाजपला बसलेल्या धक्क्यानंतर दिल्लीत काय घडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या निवडणुकीत मुख्य लढत ही आम आदमी पक्ष (आप) आणि भाजपमध्ये रंगण्याची चिन्हे आहेत.  

मागे

जेएनयू हल्ला पाहिल्यावर २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याची आठवण - उद्धव ठाकरे
जेएनयू हल्ला पाहिल्यावर २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याची आठवण - उद्धव ठाकरे

    मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्यानंतर २६ नोव्हेंबर....

अधिक वाचा

पुढे  

राज'पूत्र' अमित राजकरणात सक्रिय होणार ?
राज'पूत्र' अमित राजकरणात सक्रिय होणार ?

         मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज'पूत्र' अमित ....

Read more