ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निवडणूक चिन्हे हद्दपार झाल्याशिवाय खरी लोकशाही शक्य नाही, - अण्णा हजारे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 25, 2019 11:08 AM 2019-02-12T14:15:30+5:30

निवडणूक चिन्हे हद्दपार झाल्याशिवाय खरी लोकशाही शक्य नाही,  - अण्णा हजारे

शहर : पुणे

मतदान यंत्रावर उमेदवाराचा फोटो असल्याने आता पक्षाचे चिन्हे नको, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. निवडणूक चिन्हे हद्दपार झाल्याशिवाय खरी लोकशाही शक्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. निवडणुका आणि मतदान प्रक्रिया यातील त्रुटींचा आणि प्रश्नांचा पाठपुरावा करतच राहू असं अण्णांनी म्हटले आहेदरम्यान, व्हीव्हीपॅटच्या पन्नास टक्के पावत्यांची मोजणी करण्याची मागणी २१ विरोधी पक्षांनी केली आहे. याबाबतची पुनर्विचार याचिका विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याआधीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका रद्दबातल ठरवत फक्त पाच ठिकाणच्या व्हिव्हिपॅटच्या पावत्यांची मोजणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते

 

मागे

अरे नालायका, मग कोणाला मत देऊ? उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा
अरे नालायका, मग कोणाला मत देऊ? उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांना रोखण्यास....

अधिक वाचा

पुढे  

राजकारणासाठी मैत्री गमावू नका असं सांगणाऱ्या मिञांचा फोटो व्हायरल...
राजकारणासाठी मैत्री गमावू नका असं सांगणाऱ्या मिञांचा फोटो व्हायरल...

आता देशात राजकीय वातावरण जोरदार तापलं आहे. राजकीय नेत्यांबरोबर त्यांचे समर....

Read more