ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठा क्रांती ठोक मोर्चा निवडणूक लढविणार

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 05:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठा क्रांती ठोक मोर्चा निवडणूक लढविणार

शहर : मुंबई

मराठा समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चा थेट विधानसभा निवडणूक लढविणार आहे. या निवडणुकीत मराठा मोर्चा 25 टक्के उमेदवार उभे करणार असल्याची माहिती ठोक मोर्चाचे समर्थक आबासाहेब पाटील यांनी दिली.

गेल्या 35 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून राजकीय फायद्यासाठी सर्वच पक्षातर्फे वापर केला जातोय. केंद्रात आणि राज्यात मराठा लोकप्रतींनिधी समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करीत नाहीत. त्यामुळे ठोक मोर्चा येणार्‍या निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे.

मागे

नगर पंचायत, नगर परिषद व महानगरपालिका कर्मचार्‍यांना 7वा वेतन आयोग लागू
नगर पंचायत, नगर परिषद व महानगरपालिका कर्मचार्‍यांना 7वा वेतन आयोग लागू

मुंबई महानगरपालिका ,नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या कर्मचार्‍याना 1 सप्टेबर ....

अधिक वाचा

पुढे  

लक्ष्मण माने यांच्या विरोधात 35 कोटींचा मानहानीचा दावा
लक्ष्मण माने यांच्या विरोधात 35 कोटींचा मानहानीचा दावा

वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर नेते लक्ष्मण माने यांच्या विरोधात वंचितचेच एक न....

Read more