ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निकाल महाराष्ट्राचा : वांद्रे पूर्वमधून महापौर विश्वनाथ महाडेश्वर आघाडीवर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 24, 2019 09:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30

निकाल महाराष्ट्राचा : वांद्रे पूर्वमधून महापौर विश्वनाथ महाडेश्वर आघाडीवर

शहर : मुंबई

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९चा कल हाती येण्यास थोड्याच वेळात सुरुवात होईल. या ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. युतीमध्ये झालेली बंडखोरी झाल्याने मुंबईत अवघे ५० टक्केच मतदान होऊ शकले. मुंबईत मतदारांचा निरुत्साह दिसून आल्याने मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजुने असणार ? याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

 

सकाळी .०५ वाजता : वांद्रे पूर्वमधून महापौर विश्वनाथ महाडेश्वर आघाडीवर

सकाळी .०५ वाजतादहिसर पहिला राऊंड | भाजपाच्या मनिषा चौधरी ४६०८ मतांनी आघाडीवर

सकाळी .०० वाजता : दिंडोशी सुनील प्रभू ३५०० मतांनी आघाडी

सकाळी .५५ वाजता : घाटकोपर (पूर्व) भाजपाचे पराग शहा हजार मतांनी आघाडीवर

सकाळी .५० वाजता : गोरेगावात भाजपाच्या विद्या ठाकूर ४५६४ मतांनी आघाडीवर

सकाळी .४५ वाजता : अजय चौधरी (शिवसेना)-३७२८, संतोष नलावडे (मनसे)-१९५६, उदय फणसेकर (कॉंग्रेस)-८२५

सकाळी .४५ वाजता : विक्रोळीतून शिवसेनेचे सुनिल राऊत आघाडीवर

सकाळी .४० वाजता : आदित्य ठाकरे सुमारे हजार मतांनी आघाडीवर

सकाळी .३४ वाजता : भाजपाचे मंगलप्रभात लोढा आघाडीवर

सकाळी .३० वाजता : शिवसेनेचे अजय चौधरी आघाडीवर

सकाळी .२३ वाजता : माहिममधून सदा सरवरणकर आघाडीवर

सकाळी .०७ वाजता : वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे आघाडीवर

सकाळी .०७ वाजता : मुंबईत भाजपाला तर शिवसेनेला ठिकाणी आघाडी

सकाळी .०० वाजता : वरळीमध्ये मतमोजणीला सुरुवात

सकाळी .४५ वाजताकुलाब्यात मतदानाला सुरुवात

मागे

स्थानिक मुद्द्यांवर प्रचार न केल्याने मतदानाचा टक्का घसरला - शिवसेना
स्थानिक मुद्द्यांवर प्रचार न केल्याने मतदानाचा टक्का घसरला - शिवसेना

विधानसभा निवडणुकीचा प्रचार स्थानिक प्रश्नांऐवजी पाकिस्तान आणि कलम ३७० पु....

अधिक वाचा

पुढे  

निकाल जाहीर होण्याआधीच भाजपा कार्यालयात दिवाळी
निकाल जाहीर होण्याआधीच भाजपा कार्यालयात दिवाळी

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मतदानानंतर आता निक....

Read more