ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माजी पंतप्रधानांचा मुलगाही भाजपाच्या गळाला?

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 16, 2019 01:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

माजी पंतप्रधानांचा मुलगाही भाजपाच्या गळाला?

शहर : delhi

समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे चिरंजीव नीरज शेखर यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

उत्तर प्रदेशातील बलिया मधून लोकसभा निवडणूक लढविण्याची त्यांची आयएससीचा होती. पण सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तिकीट दिल नाही. तेव्हापासून या दोघांमध्ये संवादही बंद असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतर नीरज शेखर भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.  

मागे

मुंबई महापौर @ नो पार्किंग
मुंबई महापौर @ नो पार्किंग

महापालिका आयुक्तानी मुंबईत सध्या नवी पार्किंग पॉलिसी जारी केली आहे. त्यानु....

अधिक वाचा

पुढे  

आधार जोडणी नसेल तरी अन्नधान्य मिळणार-रावसाहेब दानवे
आधार जोडणी नसेल तरी अन्नधान्य मिळणार-रावसाहेब दानवे

रेशनकार्डला आधार जोडणी नाही म्हणून कोणत्याही लाभार्थ्याला वंचित ठेवू नये, ....

Read more