ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नितेश राणेंचा राजीनामा, भाजप प्रवेश निश्चित ?

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2019 06:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नितेश राणेंचा राजीनामा, भाजप प्रवेश निश्चित ?

शहर : मुंबई

नारायण राणेंचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त कधी ठरणार  ? हा प्रचंड चर्चिलेला विषय शिवसेनेमुळे या प्रवेशाला उशीर होत असल्याचे सांगितले जात होते. ह्यातच शिवसेना आणि भाजपाने आजच आपल्या पहिल्या याद्या जाहीर केल्या आहेत. ह्याच धावपळीत असताना नितेश राणे यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे 2 ओक्टोंबरला नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही सुपुत्रांचा भाजप प्रवेश निश्चित मानला  जात आहे. कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघ भाजपकडे असल्याने नितेश राणे भाजपकडून उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.

मागे

जागावाटपा अगोदरच रासपचे उमेदवार जाहीर
जागावाटपा अगोदरच रासपचे उमेदवार जाहीर

भाजप आणि शिवसेनेने आज त्याच्या पहिल्या याया जाहीर केल्या आहेत मात्र अजून म....

अधिक वाचा

पुढे  

इतिहास रचण्यासाठी सारे काही ...
इतिहास रचण्यासाठी सारे काही ...

2019 ची विधानसभा निवडणूक ठाकरे कुटुंबिय आणि शिवसेना यांच्या साठी अत्यंत महत्....

Read more