ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सरकारी कर्मचार्यांकच्या महागाई भत्यात वाढ

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 09, 2019 02:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सरकारी कर्मचार्यांकच्या महागाई भत्यात वाढ

शहर : मुंबई

विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारी कर्मचार्‍यांना राज्य सरकारने खुशखबर देत महागाई भत्यात तीन टक्के वाढ केली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी तसेच इतर पात्र पूर्ण कालिक कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता आता 9 टक्क्यावरून 12 टक्के झाला आहे, अशी माहिती अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

 राज्य शासनाच्या अर्थ विभागाकडून 8 जुलै 2019 रोजी जारी झालेल्या पत्रकात नमूद केल आहे. की, 1 जानेवारी 2019 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्याचा दर 9 टक्क्यावरून 12 टक्के करण्यात यावा. तसच महागाई भत्याची वाढ 1 जुलै 2019 पासून रोखीने देण्यात यावी. 1 जानेवारी ते 30 जुने 2019 या सहा महिन्यातील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश दिले जातील, अस या पत्रकात नमूद करण्यात आल आहे.

 

मागे

दहा वेळा खासदार राहून सुद्धा, पक्षाने केली होती हकालपट्टी
दहा वेळा खासदार राहून सुद्धा, पक्षाने केली होती हकालपट्टी

भारतच्या राजकरणात अनेक असे नेते होऊन गेले ज्यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण ....

अधिक वाचा

पुढे  

तानाजी सावंत यांच्या घरात खेकडे सोडून राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन
तानाजी सावंत यांच्या घरात खेकडे सोडून राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

रत्नागिरीतील चिपळूण येथील तिवरे धरण फुटीला खेकडे जबाबदार आहेत हे प्रकरण जर....

Read more