ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्ट मंगळवारी १०.३० वाजता देणार निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 25, 2019 12:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्ट मंगळवारी १०.३० वाजता देणार निर्णय

शहर : देश

सुप्रीम कोर्टातून फडणवीस सरकारला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्ट आता मंगळवारी सकाळी १०.३० वाजता निर्णय देणार आहे. सोमवारी कोर्टात जवळपास तास यावर दोन्ही पक्षाच्या वकिलांनी बाजू मांडली. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून २४ तासात बहुमतचाचणी घेण्याची मागणी करण्यात आली होती.

मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टात म्हटलं की, 'राज्यपालांनी फ्लोर टेस्टसाठी १४ दिवसाची वेळ दिली होती. त्यांनी म्हटलं की, प्रोटेम स्पीकरनंतर स्पीकरची निवड महत्त्वाची आहे. पण विरोधी पक्ष प्रोटेम स्पीकरकडूनच फ्लोर टेस्टसाठी आग्रही आहे. पुढच्या सात दिवसात फ्लोर टेस्ट नाही होऊ शकत. मंगळवारी देखील फ्लोर टेस्टचा आदेश देऊ नये.'

 

मागे

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होत ....

अधिक वाचा

पुढे  

उद्या काय होणार?
उद्या काय होणार?

महाराष्ट्राच्या राजकरणात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या सत्ता ....

Read more