ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी बजावला मतदानाचा हक्क

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 11:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी बजावला मतदानाचा हक्क

शहर : मुंबई

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव अश्वनी कुमार यांनी आज सकाळी आपले कुटुंबिय पत्नी, मुलगा व मुलीसोबत रॉकी हिल येथील बालकल्याणी स्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला.
श्री.कुमार यांनी रांगेतील मतदारांशी चर्चा करून लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
याठिकाणी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार यांनी कुटुंबासह, कोकण विभागाचे राज्य माहिती आयुक्त सुनिल पोरवाल, उपलोकायुक्त शैलेश शर्मा यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

मागे

मतदानकेंद्रापासून  शंभर मीटरवर काढता येणार सेल्फी
मतदानकेंद्रापासून शंभर मीटरवर काढता येणार सेल्फी

मतदान केंद्रांवर मोबाइलसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंना बंदी आहे. त्यामुळे क....

अधिक वाचा

पुढे  

सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.82  टक्के मतदान
सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.82  टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 17 मतदारसंघात सकाळी  9 वाजे....

Read more