ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारताने ट्रम्प यांचा दावा पिटाळला

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 01:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारताने ट्रम्प यांचा दावा पिटाळला

शहर : delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर मुद्यावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे कधीही मदत मागितली नाही, असे स्पष्ट करून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडे कश्मीर मुद्यावर तोडगा काढण्यासाठी मदत मागितली होती. असा दावा ट्रम्प यांनी  एका पत्रकार परिषदेत केला होता. मात्र भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळल्यानंतर व्हाईट हाऊस कडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात ट्रम्प यांचे हे विधान वगळण्यात आले आहे. अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्राम खान यांनी, व्हाईट हाऊस मध्ये जाऊन ट्रम्प यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांना कश्मीर प्रश्ना विषयी विचारण्यात आले. तेव्हा ट्रम्प यांनी हे विधान केले होते.

मागे

कॉंग्रेसचे सत्यजित देशमुख भाजपच्या वाटेवर
कॉंग्रेसचे सत्यजित देशमुख भाजपच्या वाटेवर

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यां....

अधिक वाचा

पुढे  

प्रत्येक कुटुंबाला मिळणार 10 लाख रुपये
प्रत्येक कुटुंबाला मिळणार 10 लाख रुपये

आपल्या चिंतामडका गावातील दोन हजार कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि नवे ....

Read more