ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इस्रायलच्या निवडणूकीत चौकीदाराचा गजर

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 06:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

इस्रायलच्या निवडणूकीत चौकीदाराचा गजर

शहर : विदेश

इस्रायलच्या निवडणूकीतही चौकीदार गाजतो आहे. आपल्याला असे वाटत असेल की चौकीदार फक्त आपल्याचकडे गाजतो आहे तर ते चूक आहे. आज इस्रायलमध्येही निवडणूक होते आहे आणि तिथेही चौकीदार लोकप्रिय ठरला आहे.  भारतात पहिल्या टप्प्यातले मतदान 11 एप्रिलला होणार आहे.
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू हे स्वतःला मिस्टर सेक्युरिटी म्हणन घेत आहेत. मोदींप्रमाणे नेतान्याहू याचा प्रचारही आक्रमक आहे आणि पुन्हा सरकार स्थापन करू, असा विश्वास त्यांनाही आहे. मी पाचव्यांदा पंतप्रधान होईन, असा विश्वास व्यक्त केला आहे. नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्याविरुद्ध ब्ल्यू अँड व्हाइट आघाडीचे नेते निवृत्त जनरल बेनी गँट्स मैदानात आहेत. गँट्स यांनीही प्रचारात सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा केला आहे व पारदर्शी सरकार देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.

मागे

बॉलिवूडमधील हा खलनायक करणार राजू शेट्टींची प्रचार
बॉलिवूडमधील हा खलनायक करणार राजू शेट्टींची प्रचार

हातकणंगले लोकसभा मतदारासंघात निवडणूकीच्या प्रचारला जोरदार सुरूवात करण्य....

अधिक वाचा

पुढे  

प्रियंका गांधींच्या रोड शोमध्ये मोदी-मोदीच्या घोषणा
प्रियंका गांधींच्या रोड शोमध्ये मोदी-मोदीच्या घोषणा

राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशमधील बिजनौ....

Read more