ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महेंद्रसिंग धोनी वर्ल्डकपनंतर निवृत होणार

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 03, 2019 05:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महेंद्रसिंग धोनी वर्ल्डकपनंतर निवृत होणार

शहर : मुंबई

सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड कप मधील साखळी सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या जागतिक किर्तिचा यस्टीरक्षक  महेंद्रसिंग धोनीकडून अपेक्षित खेळी होत नसल्यामुळे त्याच्यावर चौफेर टीका सुरू आहे. अश्या स्थितित आयसीसी वर्ल्ड कप 2019 नंतर धोनी क्रीकेटमधून घेणं आल्याचे वृत आहे.

यासंदर्भात अधिक माहिती असि की, महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघाच्या कसोटी, वन डे आणि 20-20 अश्या तिन्ही प्रकारात यशस्वी नेतृत्व केले. यस्टीरक्षक म्हनूनही त्याची कारकीर्द प्रभावी ठरली . याशिवाय त्याच्या सल्यामुळे कित्येक वेळा भारतीय संघाला विजय मिळविता आले हे सर्वश्रूत आहे. आज ही  एकेरी दुहेरी धावा तो आपल्या तरुण सहकार्‍यासोबत   धावून काढतो . असे असूनही सध्या त्याची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेसी होत असल्याचे दिसत नाही. विशेषत: अफगाणिस्तान व इंग्लंड विरुद्धतच्या सामन्यात संथ खेळी खेळल्याबदल धोनीवर चौफेर टीका सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून धोनी टीकाकार्‍यांच्या निशानावर आहे. या पार्श्वभूमीवर धोनी निवृत होणार आल्याचे वृत आहे.

मागे

अंबाती  रायडूचा
अंबाती रायडूचा "टाटा बाय-बाय"

भारतीय क्रिकेट संघातील मधल्या फळीतील खेळाडू अंबाती रायडू याने अखेर क्रिके....

अधिक वाचा

पुढे  

 वर्ल्ड कप २०१९ : न्यूझीलंडला हरवून इंग्लंडचा सेमी फायनलमध्ये प्रवेश
वर्ल्ड कप २०१९ : न्यूझीलंडला हरवून इंग्लंडचा सेमी फायनलमध्ये प्रवेश

वर्ल्ड कपच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा ११९....

Read more