ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Australia vs India, 1st Test : टीम इंडियाला पहिला धक्का, पृथ्वी शॉ शून्यावर बाद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2020 10:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Australia vs India, 1st Test : टीम इंडियाला पहिला धक्का, पृथ्वी शॉ शून्यावर बाद

शहर : मुंबई

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia vs India, 1st Test) यांयांच्यात पहिला कसोटी सामना खेळण्यात येत आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पहिला सामना हा अ‌ॅडिलेड ओव्हल मैदानात खेळण्यात येत आहे. हा सामना पिंक (गुलाबी) चेंडूने खेळण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा सामना डे-नाईट आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया : मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), आर. अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ : टीम पेन (कर्णधार), जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मोझेस हेन्रीक्स, मार्नस लॅब्यूशाने, नॅथन लायन, मायकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन आणि मॅथ्यू वेड.

मागे

वेस्ट इंडिजने 1 रनसाठी गमवले 5 विकेट, आधी 58/0 नंतर 59/5 विकेट
वेस्ट इंडिजने 1 रनसाठी गमवले 5 विकेट, आधी 58/0 नंतर 59/5 विकेट

वेस्ट इंडिजचा संघ सध्या न्यूझीलंडच्या दौर्‍यावर आहे. शुक्रवारी (27 नोव्हे....

अधिक वाचा

पुढे  

Australia vs India | टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे मुख्य गोलंदाज मालिकेबाहेर
Australia vs India | टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे मुख्य गोलंदाज मालिकेबाहेर

ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा (India vs Australia) 8 विकेट्सने परा....

Read more