ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पंजाबचा राजस्थानवर दणदणीत विजय

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 17, 2019 01:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पंजाबचा राजस्थानवर दणदणीत विजय

शहर : patiala

आयपीएल 2019 पंजाब : किंग्स इलेव्हन पंजाबने घरच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 12 धावांनी विजय मिळवला. या  विजयासह पंजाबनं गुणतालिकेत चौथे स्थानवर आले आहे. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं नाणेफेक जिंकत पंजाबला  प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होते. पंजाबनं के.एल. राहुल (52) आणि डेव्हिड मिलर(40) यांच्या आक्रमक खेळीने राजस्थानसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, राजस्थानला हे लक्ष्य पार करता आले नाही. 
पंजाब वि. राजस्थान सामन्याचे स्कोअरकार्ड 
पंजाबच्या 183 धावांच्या आव्हान पूर्ण करत असताना राजस्थानने सुरुवातीला चांगली खेळी केली. रोस बटलर दमदार बॅटिंग करत असतानाच त्याला 23 धावांतच माघारी जावे लागले. त्यानंतर संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेत राहुल त्रिपाठीनं अर्धशतकं झळकावत डाव सावरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. राहुलनं 25 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या. तर, स्टुअर्ट बिन्नीनं 11 चेंडूंमध्ये नाबाद 33 धावापर्यंत मजल मारली.

मागे

पंजाबला पहिला धक्का
पंजाबला पहिला धक्का

पंजाब किंग्ज इलेव्हनचा कर्णधार आर. अश्विनने जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात ....

अधिक वाचा

पुढे  

World Cup 2019: “धोनी टीममध्ये असताना मी फक्त फर्स्ट एड किट”
World Cup 2019: “धोनी टीममध्ये असताना मी फक्त फर्स्ट एड किट”

वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची निवड सोमवारी करण्यात आली. १५ सदस्यांच्या या....

Read more