ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुख्य दार असं असावं, घरात नक्की प्रवेश करेल देवी लक्ष्मी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2020 02:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुख्य दार असं असावं, घरात नक्की प्रवेश करेल देवी लक्ष्मी

शहर : मुंबई

घराच्या मुख्यदारावर पंचधातूने बनवलेल्या स्वस्तिकाची प्राणप्रतिष्ठा करावी. ह्याने नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते.

घराचे मुख्यदार स्वच्छ असले पाहिजे मुख्य द्वार जेवढे स्वच्छ असणार घरात लक्ष्मीचा वास होतो. मुख्यदारावर स्वस्तिक, , शुभ-लाभ सारखे मांगलिक चिन्ह असावे.

दक्षिण किंवा उत्तरमुखी दारावरच गणपतीचे प्रतीक लावावे.

रात्री झोपताना डोकं नेहमी दक्षिणी असावे. उत्तर दिशेस नको. अनिद्राचा त्रास होतो आणि पचन तंत्र प्रभावित होते.

स्वयंपाक करताना गृहिणीने पूर्वमुखी होऊन अन्न शिजवावे. अन्न सुपाच्य आणि स्वादिष्ट बनते तसेच पूर्व मुखी जेवण्यास बसल्याने व्यक्तीच्या पचनतंत्रास वृद्धी होते.

 

मागे

या फुलांमुळे जीवनातील नशीब उघडेल
या फुलांमुळे जीवनातील नशीब उघडेल

फुलांच्या सुगंधामुळे संताप मिटून भाग्य उजळतं हे वाचून आश्चर्य वाटत असलं तर....

अधिक वाचा

पुढे  

घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी सोपे उपाय
घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी सोपे उपाय

घर लहान असो वा मोठं पूर्णपणे आरामदायक, मजबूत आणि शांत असले पाहिजे. हे फक्त ते....

Read more