ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मंदिराच्या गाभार्यासमोर कासव असण्याचे महत्त्व

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 05, 2019 11:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मंदिराच्या गाभार्यासमोर कासव असण्याचे महत्त्व

शहर : मुंबई

कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. त्याला त्याच्यातील सत्त्वगुणामुळे ज्ञानही प्राप् होत असते. या ज्ञानामुळेच त्याला `स्वत:ची कुंडलिनी जागृत व्हावी', अशी इच्छा निर्माण झाली. कासवाने श्रीविष्णूला प्रार्थना केल्यावर त्याने कासवाला मंदिरात गाभार्याच्या समोर स्थान प्राप् होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्यासमोर कासव असते.

कासवाचे गुण

. शरणागत भाव असणे -: यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणांकडे असते.

. सत्त्वगुण वृद्धीसाठी सतत प्रयत्नरत असणे -: काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली असते. मान वर उचलणे, म्हणजे कुंडलिनी जागृत होणे देवतेकडून प्रक्षेपित होणार्या सत्त्वलहरी ग्रहण करण्याची कासवाची धडपड दर्शवणे.

. आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा असणे -: आध्यात्मिक उन्नतीची तीका इच्छा असल्यामुळेच कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.

कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्याचा भावार्थ

कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ `कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते', असा आहे.

 

मागे

मूलांक 6
मूलांक 6

मूलांक ६ हा संख्याशास्त्रानुसार सर्वाधिक श्रीमंत अंक मानला जातो. याचा स्वा....

अधिक वाचा

पुढे  

Vastudosh :  निवारणाचे उपाय
Vastudosh : निवारणाचे उपाय

घरात वास्तुदोष आहे, असे समजताच काही लोक नवीन बांधकामाची तोड-फोड करताना दिसत....

Read more