ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्लॉटसाठी वास्तूचे नियम, एकाकडे ही करू नका दुर्लक्ष

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 05:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्लॉटसाठी वास्तूचे नियम, एकाकडे ही करू नका दुर्लक्ष

शहर : मुंबई

आजच्या युगात प्रत्येक मनुष्याची इच्छा असते की त्याच्याजवळ त्याचा मालकीचे घर किंवा प्लाट असावा. चांगले घर किंवा प्लाटची निवड करताना व्यक्ती आपली पूर्ण जमापूंजी खर्च करतो. पण बर्याच वेळा प्लॉट विकत घेताना वास्तू शास्त्राच्या नियमांकडे आम्ही दुर्लक्ष करतो. त्यानंतर त्यांना बर्याच अडचणींचा सामना करावा लागतो.

वास्तुशास्त्रानुसार प्लॉट विकत घेताना काही गोष्टींकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे.

1- प्लॉट विकत घेताना ही गोष्टी चांगल्या प्रकारे जाणून घ्यावी की प्लॉटच्या जवळपास एखादे स्मशान किंवा कब्रिस्तान तर नाही आहे. स्मशान किंवा कब्रिस्तानच्या जवळपास नेहमी वाईट आत्मेच वास असतो.

2- प्लॉटच्या जवळ पास कुठलाही जुनी विहीर किंवा खंडहर इमारत नसावी.

3- प्लॉटची निवड करताना या गोष्टींचे लक्ष ठेवायला पाहिजे की घराचे मुख्य दार उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असायला पाहिजे.

4- केव्हाही गाढ्यातील जमिनीचा सौदा नाही करायला पाहिजे. यामुळे जन्मभर आर्थिक आणि मानसिक यातना भोगाव्या लागतात.

5- जमीन विकत घेताना या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे की घराची मुख्य दिशा दक्षिणेकडे नसावे.

 

 

मागे

गृह प्रवेश करताना या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष, जाणून घ्या शुभ तिथी, नक्षत्र आणि वार
गृह प्रवेश करताना या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष, जाणून घ्या शुभ तिथी, नक्षत्र आणि वार

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कार्य शुभ मुहूर्त पाहून केले जाते. गृह प्रवेश कर....

अधिक वाचा

पुढे  

कुंडली सुखी घराची
कुंडली सुखी घराची

आपल्या घरात सुख-समाधान नांदावं, शांतता रहावी या इच्छेनं महिला पूजा-प्रार्थ....

Read more