ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बजेट 2019 हाय लाइट

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 05, 2019 12:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बजेट 2019 हाय लाइट

शहर : delhi

  1. 35 करोड एल इ डी बल्ब उज्जवला योजनेत वाटले गेले.
  2. देशात 650 किलो मीटर ची मेट्रो
  3. विमा मध्ये 100 टक्के विदेशी गुंतवणूक होइल
  4. महिलांच्या नेतृत्वात योजना चालतील
  5. अन्नदाताला ऊर्जा दाता बनवणार
  6. रेलवे  खाजगी करनाच्या दिशेने
  7. मोस्ट फेवतेट एफ डी आय देश बवण्यासाटी प्रयत्न 
  8. दुतावासात नसतील तिथे दूतावास सुरू केले जातील 
  9. 70 हजार करोड सरकारी बँकांना देणार
  10. एन आर आय असलेल्यांना भारतता आल्यावर लगेच आधार कार्ड मिळणार 
  11. 2022 पर्यन्त गरीबांना घर देण्याची योजना 
  12. बँकिंग क्षेत्रात स्वच्छतेचे चांगले परिणाम
  13. 1 लाख करोड च एन पी ए कमी झाला 
  14. 400 करोड टर्नओवर पर्यंत 25 टक्के 
  15. रिटर्न भरण्यासाठी आधार कार्ड चालेल 
  16. मध्यंवर्गासाठी कोणतेही बदल नाहीत 
  17. नॅशनल ट्रान्सपोर्ट कार्ड ची घोषणा 
  18. वन नेशन वन ग्रिड 
  19. समुद्र मार्गावर  भर 
  20. 1,5,10,20 ची नवीन नाणी येणार 
  21. भाड्याच्या घरासाठी चांगला नवीन कायदा बनवणार 
  22. मुद्रा योजनेत महिलाना 1 लाख पर्यत कर्ज सुविधा 
  23. बसवेश्वरांच्या विचारांवर चालणारे सरकार
  24. स्टँड अप योजना 2025 पर्यन्त सुरू राहणार 
  25. गांधीपीडिया तयार  करण्यात  येणार

 

मागे

बजेट 2019 हायलाईट
बजेट 2019 हायलाईट

भारताला उच्च शिकाशनाचा हब बनवणार खेळाच्या विकासाठी मंडल स्थापन करणार स....

अधिक वाचा

पुढे  

रेल्वे  खाजगी करणाच्या दिशेने जाण्याचे संकेत
रेल्वे खाजगी करणाच्या दिशेने जाण्याचे संकेत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन  यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ....

Read more