ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रेल्वे खाजगी करणाच्या दिशेने जाण्याचे संकेत

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 05, 2019 01:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रेल्वे  खाजगी करणाच्या दिशेने जाण्याचे संकेत

शहर : delhi

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन  यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वे  खाजगी करण्याच्या दिशेने जाणार असण्याचे सकेत दिले आहेत. रेलच्या विकाससाठी 50 लाख कोटी रुपयांची आवश्यकता असून त्यासाठी रेल्वे  मध्ये पिपीपी मोंडेल राबविण्यात येणार आहे. रेल्वे  मध्ये खाजगी भागीदारी वाढविण्यात येणार  असल्याचे सीतारामन यांनी सांगितले . याचाच अर्थ रेल वे खाजगी करणाच्या दिशेने जाणार असल्याचे स्पष्ट होते.

या संदर्भात सीतारामन पुढे म्हनाल्या की , आमचं लक्ष्य रिफॉर्म पेरफोर्म आणि यूनिफोर्म कारण आहे. समुद्र मार्गाची निर्मिती कारण हे आमच लक्ष्य आहे . 'वन नेशन, वन ग्रिड' वर ही आमचा जोर असेल त्यासाठी ब्लुप्रिंट तयार करण्यात येत असल्याचे सांगून सीतारामन यांनी नॅशनल ट्रान्सपोर्ट कार्डची घोषणा केली यात बसच तिकीट पार्किंगचा खर्च रेल वेच तिकीट सर्व एकत्र काढता येऊ शकेल

मागे

बजेट 2019 हाय लाइट
बजेट 2019 हाय लाइट

35 करोड एल इ डी बल्ब उज्जवला योजनेत वाटले गेले. देशात 650 किलो मीटर ची मेट्रो ....

अधिक वाचा

पुढे  

 छोट्या उद्योगांसाठी 2 कोटीच कर्ज 59 मिनिटात मिळणार
 छोट्या उद्योगांसाठी 2 कोटीच कर्ज 59 मिनिटात मिळणार

छोट्या उद्योगांसाठी 1 कोटी रूपेये कर्ज अवघ्या 59 मिनिटात देण्यात येणार असल्य....

Read more