ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इक्बाल मिर्चीच्या साथीदाराला अटक

By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2019 12:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

इक्बाल मिर्चीच्या साथीदाराला अटक

शहर : मुंबई

एकेकाळचा भूमाफिया दिवंगत इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्चीचा साथीदार हुमायु मर्चंटला सक्तवसुली संचालयाने (ईडीने) अटक केलीय. यासंदर्भात अधिक माहिती अशी कि, कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा इक्बाल मिर्ची हा जवळचा सहकारी होता. तो ड्रग माफिया होता. त्याचा पावर ऑफ अॅटॉर्नी  म्हणून हुमायु मर्चंट काम करीत होता असे म्हंटले जाते.

इक्बालच्या मृत्यूनंतर ईडीने त्याच्याशी संबंधित लोकांवर कारवाई सुरू केली आहे. मर्चंटची अटक हा त्या कारवाईचाचं एक भाग असल्याचे समजते. मर्चंटला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

मागे

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना 2 महिन्यानंतर जामीन
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना 2 महिन्यानंतर जामीन

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना अखेर दिलासा मिळाला आहे. आयएनएक्स मीड....

अधिक वाचा

पुढे  

हुबळीत स्फोट प्रकरणात शिवसेना आमदारच नाव आल समोर
हुबळीत स्फोट प्रकरणात शिवसेना आमदारच नाव आल समोर

कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोट प्रकरणात कोल्हापूरमधी....

Read more