ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हुबळीत स्फोट प्रकरणात शिवसेना आमदारच नाव आल समोर

By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2019 04:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हुबळीत स्फोट प्रकरणात शिवसेना आमदारच नाव आल समोर

शहर : देश

कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोट प्रकरणात कोल्हापूरमधील शिवसेना आमदार प्रकाश अबिटकर यांचे नाव समोर आलयं. कारणं कोल्हापूरातून आलेल्या आणि स्फोट झालेल्या पार्सलवर आमदार अबिटकर यांचं नाव होत. या पार्श्वभूमीवर अबिटकर यांनी कोल्हापूर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली. या स्फोटात आरपीएफचा एक जवान जखमी झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक हुबळीकडे रवाना झाले आहे. या प्रकारामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.

मागे

इक्बाल मिर्चीच्या साथीदाराला अटक
इक्बाल मिर्चीच्या साथीदाराला अटक

एकेकाळचा भूमाफिया दिवंगत इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्चीचा साथीदार हुमायु ....

अधिक वाचा

पुढे  

कोल्हापूरात 69 गावठी बॉम्ब सापडले
कोल्हापूरात 69 गावठी बॉम्ब सापडले

कोल्हापूर- कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकावरील स्फोटाशी कोल्हापूर कनेक्....

Read more